⚡बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर आपले वर्चस्व ठेवण्यास भारत प्रयत्नशील
By Amol More
भारतीय कर्णधार रोहित शर्मा काही वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. एका सूत्राने पीटीआयला सांगितले की अशी शक्यता आहे आणि जर हा प्रश्न सुटला तर रोहित ऑस्ट्रेलियात सर्व कसोटी सामने खेळेल.