sports

⚡आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ

By Nitin Kurhe

तिलक वर्माची थोडीशी वाढ झाली आहे, तर सूर्यकुमार यादवला खाली जावे लागले आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड सध्या नंबर वन खेळाडू आहे. त्याचे रेटिंग 856 आहे. यानंतर, भारताचा अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे रेटिंग 829 आहे.

...

Read Full Story