By Nitin Kurhe
पहिला सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ या सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत. दोन्ही संघांमधील टी-20 मालिकेत एकूण 5 सामने खेळवले जातील. अशा परिस्थितीत अनेक मोठे विक्रम बनण्याची आणि तुटण्याची शक्यता आहे.
...