दुखापतीतून सावरल्यानंतर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव मैदानात परतला आहे. कुलदीपने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गोलंदाजी करताना दिसत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चायनामन गोलंदाज तंदुरुस्त होणे ही भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी आहे.
...