⚡वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियात मोठे बदल
By टीम लेटेस्टली
शुभमन गिल पहिल्यांदाच घरच्या कसोटी मालिकेचे नेतृत्व करणार आहे, तर उपकर्णधार बदलण्यात आला आहे. ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर आहे, त्यामुळे रवींद्र जडेजा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. सरफराज खानला संघात स्थान देण्यात आलेले नाही.