अफगाणिस्तान संघ 21 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. अफगाणिस्तानचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. आता या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने माजी पाकिस्तानी क्रिकेटर युनूस खानला (Younas Khan) संघाचा मार्गदर्शक बनवले आहे.
...