तमिमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर त्याच्या निर्णयाची माहिती पोस्ट केली. तमिमने बांगलादेश क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनाही त्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. याआधी जुलै 2023 मध्ये, तमिमने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती परंतु 24 तासांनंतर त्याने आपला निर्णय मागे घेतला.
...