चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. कर्णधार पॅट कमिन्सला ही स्पर्धा खेळणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. याचे कारणही समोर आले आहे. अशा परिस्थितीत कांगारू छावणीत तणाव वाढण्याची खात्री आहे.
...