⚡IND vs AUS कसोटी मालिकेपूर्वी भारताला बसू शकतो मोठा धक्का
By Nitin Kurhe
भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भाग घेणार असून रोहित पहिल्या कसोटीत किंवा ॲडलेडमध्ये (6 ते 10 डिसेंबर) होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.