स्टोइनिसचे नाव आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात होते, परंतु आता त्याच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला संघात बदल करावे लागतील. स्टोइनिसच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियन संघात सर्व काही ठीक नाही अशी अटकळ बांधली जात आहे.
...