By Amol More
ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीगच्या 36 व्या सामन्यादरम्यान मैदानात आग लागली. स्पर्धेतील हा सामना होबार्ट हरिकेन्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात खेळवण्यात आला. मैदानात आग लागताच पंचांनी तात्काळ सामना थांबवला.
...