आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात, गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKR vs RCB) विरुद्ध सामना करतील. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
...