⚡Bengaluru Stampede Case: बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत कर्नाटक सरकारने RCB ला ठरवले दोषी; फ्रँचायझीने 'परवानगीशिवाय' लोकांना आमंत्रित केल्याचा आरोप
By Prashant Joshi
आरसीबीने 3 जून 2025 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्जला सहा धावांनी पराभूत करून आपले पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले. या विजयानंतर, बेंगलुरूमध्ये विजयी मिरवणूक आणि उत्सव आयोजित करण्यात आला.