नवीन वेळापत्रकानुसार, उर्वरित सामने उद्यापासून म्हणजेच 17 मे पासून खेळवले जातील. या सामन्यात आरसीबी संघाला एक विशेष कामगिरी करण्याची सुवर्णसंधी मिळेल. खरं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गेल्या 10 वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्सना त्यांच्या होम ग्राउंडवर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हरवू शकलेले नाही
...