क्रिकेट

⚡Ben Stokes ने राजस्थान रॉयल्ससाठी IPL 2021 चे उर्वरित सामने खेळण्यास दिला नकार, दुखापतीनंतर ‘या’ वेळी करणार मैदानावर कमबॅक

By टीम लेटेस्टली

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने दुखापतीतून सावरल्यानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत येण्यास तंदुरुस्त असल्यानंतरही सध्या निलंबित आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे संकेत दिले आहे. राजस्थान रॉयल्सच्या पंजाब किंग्सविरुद्ध मोसमातील पहिल्या सामन्यात स्टोक्सच्या बोटाला फ्रॅक्चर झाले ज्यामुळे त्याला उर्वरित लीगमधून माघार घ्यावी लागली होती.

...

Read Full Story