sports

⚡दक्षिण आफ्रिका असो वा ऑस्ट्रेलिया! अफगाणिस्तानने एका वर्षात नोंदवले 5 मोठे विजय

By Nitin Kurhe

AFG vs SA 1st ODI: अफगाणिस्तान क्रिकेटसाठी खास क्षण घेऊन आला. विशेष क्षण कारण पहिल्यांदाच अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला वनडे सामन्यात पराभूत केले आहे. 2023 पासून अफगाणिस्तानने पाच मोठ्या संघांना पराभूत केले आहे.

...

Read Full Story