sports

⚡विराट कोहली सौराष्ट्राविरुद्ध मैदानात उतरू शकतो

By Amol More

विराट कोहलीला बीसीसीआयकडून इशारा मिळाला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की जर विराट कोहली रणजी ट्रॉफीचा भाग नसेल तर त्याला इंग्लंड कसोटी मालिकेतून वगळले जाऊ शकते. खरंतर बीसीसीआयला विराट कोहलीने रणजी ट्रॉफीमध्ये त्याची भूक आणि समर्पण दाखवावे असे वाटते

...

Read Full Story