6 एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणारा कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना आता सुरक्षेच्या कारणास्तव गुवाहाटी येथे खेळवला जाईल. 6 एप्रिल रोजी केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय रामनवमी लक्षात घेऊन घेण्यात आला आहे.
...