भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, धर्मशाला स्टेडियममधील संपूर्ण ब्लॅकआउटनंतर सामना रद्द घोषित करण्यात आला आणि शक्य तितक्या लवकर मैदान रिकामे करण्यात आले. आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एक मोठे विधान जारी केले आहे की, खेळाडूंना धर्मशालेतून बाहेर काढण्यासाठी बोर्ड विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहे.
...