बीसीसीआयचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा कार्यकाळ केवळ 8 महिन्यांपूर्वी सुरू झाला असला तरी बोर्डाने त्यांना काढून टाकले आहे. बीजीटी मालिका गमावल्यानंतर बीसीसीआयने एक आढावा बैठक घेतली होती, ज्यामध्ये संघ व्यवस्थापनातील एका सदस्याने ड्रेसिंग रूमच्या बातम्या बाहेर जात असल्याची तक्रार केली होती.
...