⚡मोठी बातमी! BCCI कडून भारतीय खेळाडूंसाठी नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तयार
By Nitin Kurhe
Team India: भारतीय खेळाडूंसाठी नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (New National Cricket Academy) जवळजवळ तयार आहे. यात जागतिक दर्जाची सुविधा असेल. टीम इंडियाचे (Team India) खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असतील तर त्यांना पावसातही सराव करता येईल