By Nitin Kurhe
मिळालेल्या अहवालानुसार, गुरुवारी (20 मार्च) मुंबईतील क्रिकेट सेंटरमध्ये कर्णधार आणि संघ व्यवस्थापकांच्या बैठकीत हे नवीन नियम जाहीर करण्यात आले.