क्रिकेट

⚡BCCI अध्यक्षांकडून रोहित शर्मा - विराट कोहलीची पाठराखण, म्हणाले - ‘ते इतके क्रिकेट खेळतात की...’

By टीम लेटेस्टली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मंगळवारी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीची आयपीएलमधील खराब लय चिंतेचे कारण नाही कारण ते लवकरच धावा काढण्यास सुरुवात करतील असे म्हणून दोन्ही दिग्गज फलंदाजांची पाठराखण केली आहे.

...

Read Full Story