क्रिकेट

⚡WTC 21 Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट फायनलसाठी भारतीय संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

By Ashwjeet Jagtap

भारत आणि न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship Final 2021) अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या एतिहासिक सामन्याची सर्व क्रिकेट विश्वाला प्रचंड उत्सुकता लागली आहे.

...

Read Full Story