⚡बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी संघ आणि वेळापत्रक केले जाहीर
By Nitin Kurhe
आयपीएल 2025 च्या हंगामात आपल्या कामगिरीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान मिळाले आहे, तर सीएसकेकडून खेळणाऱ्या आयुष म्हात्रेकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.