sports

⚡बीसीसीआयने भारत-न्यूझीलंड मालिकेच्या वेळापत्रकाची केली घोषणा

By Nitin Kurhe

न्यूझीलंडचा संघ जानेवारी 2026 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळले जातील. न्यूझीलंडचा भारत दौरा 11 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान असेल. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे.

...

Read Full Story