टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील (टी-20 आंतरराष्ट्रीयसह) आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर होता. 23 ऑक्टोबर 2024 रोजी, गॅम्बिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात, झिम्बाब्वेने 20 षटकात 344/4 धावा केल्या होत्या.
...