sports

⚡बांगलादेश विरुद्ध श्रीलंका पहिला कसोटी सामना अनिर्णीत

By Nitin Kurhe

पहिला सामना रोमांचक अनिर्णित राहिला. हा कसोटी सामना फलंदाजांच्या दमदार कामगिरीचे आणि गोलंदाजांच्या पुनरागमनाचे उदाहरण बनला. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोला त्याच्या दोन शानदार शतकांसाठी (148 आणि 125*) 'सामनावीर' म्हणून घोषित करण्यात आले.

...

Read Full Story