⚡महिला टी 20 विश्वचषकाच्या पहिल्या दिवशी बांगलादेश आणि स्कॉटलंड आमनेसामने
By Jyoti Kadam
आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 चा पहिला सामना आज 3 ऑक्टोबर रोजी बांगलादेश महिला संघ आणि स्कॉटलंड महिला संघात होणार आहे. उभय संघांमधला हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता खेळवला जात आहे.