sports

⚡भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर

By Nitin Kurhe

IND vs BAN Test Series 2024: बांगलादेशचा संघ नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली भारत दौऱ्यावर येणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारत आणि बांगलादेश यांच्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते. हा संघ कमी-अधिक प्रमाणात त्याच संघासारखा आहे ज्याने आठवडाभरापूर्वी पाकिस्तानवर ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला होता.

...

Read Full Story