sports

⚡बांग्लादेशची दुसऱ्या डावात दमदार खेळी: 3 विकेट्स गमावून केल्या 177 धावा

By Nitin Kurhe

चौथ्या दिवसाच्या खेळाअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात 3 बाद 177 धावा केल्या असुन 187 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. कर्णधार नझमुल हुसेन शांतो 56 धावांवर नाबाद आहे तर अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम 22 धावा करत त्याला साथ देत आहे. त्याआधी शादमान इस्लामने 76 धावांची महत्त्वाची खेळी खेळली आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली

...

Read Full Story