⚡बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर गारद, भारताकडे 227 धावांची आघाडी
By Nitin Kurhe
दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर आटोपला आहे. आता भारताकडे 227 धावांची आहे. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 विकेट घेतल्या.