⚡बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट गमावून 189 धावा केल्या
By Amol More
बांगलादेशने या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला 190 धावांची गरज आहे. वेस्ट इंडिज या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करू शकेल की बांगलादेशला क्लीन स्वीप करण्यात यश येईल.