sports

⚡चेन्नई कसोटीपूर्वी बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोची गर्जना!

By Nitin Kurhe

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पॉइंट टेबलच्या दृष्टीने भारत-बांगलादेश मालिका खूप महत्त्वाची आहे. अलीकडेच बांगलादेशने पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला होता. आता बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी गर्जना केली आहे.

...

Read Full Story