WI vs BAN: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (12 डिसेंबर 2024) म्हणजे आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचे कर्णधार शाई होप तर बांगलादेशचे कर्णधार मेहदी हसन मिराझ करत आहेत. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये कॅरेबियन संघाने चमकदार कामगिरी केली आणि सहज विजय मिळवला.
...