क्रिकेट

⚡Ball Tampering Scandal: ‘मी कॅमरून बॅनक्रॉफ्ट सोबत आहे’, 2018 चेंडूशी छेडछाड प्रकरणी दोषी आढळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला भारतीय क्रिकेटपटूची साथ

By टीम लेटेस्टली

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोपडाने 2018 केप टाऊन कसोटी सामन्यात बॉल टेंपरिंग घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कॅमरून बॅनक्रॉफ्टला पाठिंबा दर्शवला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात झालेल्या घोटाळ्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेविड वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बेकायदेशीर कामगिरी केल्याबद्दल बंदी घातली होती.

...

Read Full Story