By Nitin Kurhe
फायनलच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवार, 25 मे रोजी चेपॉकमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे सामना वाहून गेला, तर फायनलचा निर्णय कसा होईल, हे जाणून घेऊया.
...