क्रिकेट

⚡Virat Kohli's Advice to Babar Azam: विराट कोहलीच्या मार्गदर्शनाने कशी बदलली बाबर आजमची क्रिकेट कारकीर्द, पाकिस्तानी क्रिकेटर सांगितलं सिक्रेट

By टीम लेटेस्टली

पाकिस्तान संघाकडून तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये सर्वाधिक कामगिरी बजावणाऱ्या कर्णधार बाबर आजमने बुधवारी भारतीय कर्णधार विराट कोहलीला ओवरटेक करत आयसीसीच्या वनडे क्रमवारीत पहिले स्थान पटकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबर जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनल्यानंतर पीसीबीने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून कोहलीच्या सल्ल्याने त्याला फलंदाज म्हणून कशी मदत केली याबाबत खुलासा केला.

...

Read Full Story