2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 10 वा सामना आज ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड महिला संघात होत आहे. उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. त्यासाठी खेळपट्टी आणि हवामान परिस्थिती जाणून घेऊयात.
...