⚡जसप्रीत बुमराहच्या एका चुकीमुळे ऑस्ट्रेलिया ऑलआऊट होण्यापासून वाचला
By Nitin Kurhe
चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 82 षटकात 9 गडी गमावून 228 धावा केल्या होत्या. पण यजमान संघाचा हा डाव 222 धावांवर आटोपला आला असता. मात्र, जसप्रीत बुमराहचा पाय रेषेच्या बाहेर गेला नसता तर ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलआऊट झाला होता.