⚡ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत रोहित शर्माची बॅट चालली नाही
By Amol More
आता मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाला हा सामना जिंकून मालिकेत पुन्हा आघाडी घ्यायला आवडेल.