पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने लंडनमधील लॉर्ड्स येथे होणाऱ्या अंतिम सामन्याचे तिकीट बुक केले होते, तर ऑस्ट्रेलियाने सिडनी येथे टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव करून सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र ठरले आहे.
...