By Nitin Kurhe
महिला विश्वचषकाच्या चौदाव्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. तर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.
...