sports

⚡पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा केला पराभव

By Nitin Kurhe

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर फील्डवर खेळवण्यात आलेला हा सामना कमी धावसंख्येचा होता. मात्र, 101 धावांचे लक्ष्य असतानाही भारताने अप्रतिम उत्साह दाखवला.

...

Read Full Story