sports

⚡तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 72 धावांनी केला पराभव, 3-0 ने मालिका घातली खिशात

By Nitin Kurhe

टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अॅडलेडमधील अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडचा 72 धावांनी पराभव केला. यासह, ऑस्ट्रेलियन संघाने मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व ताहलिया मॅकग्रा यांनी केले. इंग्लंडची कमान हीदर नाईटच्या हातात होती.

...

Read Full Story