⚡सेमीफायनलच्या लढतीसाठी ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान येणार आमनेसामने
By Nitin Kurhe
दुसऱ्या उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ या सामन्यातून निश्चित होईल. गेल्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवले. हा अफगाणिस्तानचा इंग्लंडवर सलग दुसरा विजय होता. या विजयासह अफगाणिस्तानने 2 गुण मिळवले आणि स्वतःला जिवंत ठेवले.