पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात 17.1 षटकात 2 गडी गमावून 53 धावा केल्या आहेत. यजमान संघ भारतापेक्षा 108 धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलिया अ संघासाठी सध्या मार्कस हॅरिस 42 चेंडूत 26 धावा आणि सॅम कोन्स्टास 11 चेंडूत 1 धावांवर नाबाद आहे.
...