क्रिकेट

⚡AUS-W vs IND-W D/N Test 2021: पिंक-बॉल टेस्टमध्ये ‘ही’ आक्रमक फलंदाज दाखवणार आपला जलवा, माजी दिग्गज अष्टपैलू म्हणाली -‘तिची भूमिका खूप महत्वाची’

By टीम लेटेस्टली

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत महिला संघ पहिल्यांदा डे/नाईट कसोटी सामना खेळणार आहे व यामध्ये वरिष्ठ खेळाडूंची भूमिका सर्वात महत्वाची असेल, पण युवा सलामीवीर शेफाली वर्मावर देखील पुन्हा एकदा सर्वांची नजर असेल आणि माजी भारतीय क्रिकेटपटू हेमलता कला यांना विश्वास आहे आहे की ती या परीक्षेत यशस्वी होईल. भारत-ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये पिंक बॉल टेस्ट मॅच 30 सप्टेंबरपासून खेळला जाईल.

...

Read Full Story