sports

⚡ऑस्ट्रेलियाविरूध्द टीम इंडियाचा तिसरा वनडे सामना

By Nitin Kurhe

भारताचा सलग दोन पराभव करुन ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा या मालिकेत भारताचा सफाया करण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल

...

Read Full Story