⚡बेथ मूनी सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारी ठरली पहिली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू
By Jyoti Kadam
मुनीने 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2553 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सरासरी 47 पेक्षा जास्त आहे. याशिवाय तिने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3,251 धावा केल्या आहेत.